महत्वाची बातमी

कालवा दुरुस्तीच्या कामात मोठ्या प्रमाणावर भष्ट्राचार चौकशी करण्याची मागणी 

Advertisements

श्रीहारी अंभोरे पाटिल

हिंगोली / वसमत , दि. २२:- पुर्णा पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता कालवा दुरुस्ती करण्याच्या कामात दिरंगाई केल्याने लाभार्थी शेतकऱ्यांना एक महिन्या नंतर पाणी उशीरा देण्यात आले पन अनेक अडचणी नतर पाण्याचे नियोजन केले.
व कालवा दुरुस्ती केले नंतरच पुर्णा पाटबंधारे विभागाचे पाणी कालव्यात आले पन कालवा दुरुस्ती च्या नावा खाली लाखों रुपये पाण्यात गेलेले दिसतात .
येलदरी शिध्देश्वर धरनाच्या लाभक्षेत्रातील शेती सिंचनासाठी पानी दुसरे पाणी पुरवठा नियोजन सुरू आहे तेलगाव उजव्या कालव्याचे पाणीपुरवठा सुरू असताना तेलगाव कालव्यात दहा ते पंधरा फुट झाडे पाहायला मिळतात मग कालवा दुरुस्ती च्यानावाखाली लाखों रुपये खर्च केले कुठे ??? अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणावर पैसे हडप केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

You may also like

महत्वाची बातमी

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने कोर्टात ताबडतोब पुनर्विचार याचिका दाखल करावी

  रावेर (शरीफ शेख) रॅगिंग विरोधी समितीच्या शिफारशी नुसार संबंधित आरोपींवर निलंबनाची कारवाई न करणाऱ्या ...
महत्वाची बातमी

जिल्हा उपनिबंधक श्री कुंदन भोळे यांनी तात्काळ घेतली “पत्रकार संरक्षण समिती” च्या तक्रारीची दखल

सोलापूर  – सोलापूर येथील सोलापूर सिध्देश्वर बँकेच्या मुख्य वसुली अधिकारीने दै . अब तक सोलापूरचे ...