Home जळगाव अमळनेर चा अरशद शेख फुटबॉल पट्टूूचा दुबई येथे सत्कार

अमळनेर चा अरशद शेख फुटबॉल पट्टूूचा दुबई येथे सत्कार

98
0

रावेर – शरीफ शेख

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवासी अरशद शेख साबीर याचा दुबई येथे फुटबॉल टूर्नामेंटसाठी निवड करण्यात आली आहे नुकताच तो दुबईला रवाना झाला तेथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला..
शहरातील गलवाडे रोडवरील इमानपुरा प्रताप नगर येथील रहिवासी अरशद शेख याला लहानपणापासून फुटबॉल खेळण्याचा छंद होता अरशद शेख साबीर याने जिल्हास्तरीय, खान्देशस्तरीय व राज्यस्तरीय सह विविध स्तरांवर फुटबॉल स्पर्धा खेळले व आपली टीम ला यशस्वी ही केले जळगांव जिल्ह्याचा खानदेशचा राज्याचा व देशाचा नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचल्यावर शहरातील सर्वच कडून कौतुक होत आहे. भावी वाटचाली साठी शहरवासीयांन कडून शुभेच्छा दिले जात आहे.

Unlimited Reseller Hosting