Home विदर्भ राजे शिवाजी महाराजाचे संस्कारच आदर्श समाज व्यक्ती निर्माण घडविण्याचा मंत्र.

राजे शिवाजी महाराजाचे संस्कारच आदर्श समाज व्यक्ती निर्माण घडविण्याचा मंत्र.

180

चंद्रपूर प्रतिनिधी – मनोज गोरे

[ कोरपना येथे शिवजयंती उत्साहात शिव गुणगान जागरण ]

कोरपना येथे शिवजयंती उत्सव समीती द्वारा आयोजित कार्यक्रमात तरूणानी महाराजाचे विचारसंस्कार आत्मसात केल्यास आदर्श समाज व्यक्ती व पर्यायाने देश घडेल छत्रपती शिवाजी महाराजाने शेती सैन्य कामगार महीला सरंक्षण या सह समाजात जातपात धर्मवादाला कधीच थारा दिला नाही सर्व समाजाच्या सैनिकाना जबाबदारी निश्चीत करूण प्रत्येक समाजाच्या धार्मिक रितीरिवाज व ग्रंथाचा सन्मान करुण समाज घडविले व तरुणाची मुठ बांधुन अन्याय अत्याचाराला चोख उतरदेण्याची उर्जा निर्माण केली असे मत आबीद अली यानीं व्यक्त केले यावेळी अध्यक्षस्थानी जेष्ठभावराव कारेकार ठानेदार अरूण गुरनुले डॉ भास्कर मुसळे प्रा संजय ठावरी प्रा खडसे यावेळी उपस्थीत होते शिवगुणगान शिवशाहीर जीतु भाऊ पाखरे यांनी पोवाळे गोंधळ व महाराजाच्या अनेक उदाहरण देऊन प्रेक्षक व शिवभक्ताना मंत्रमुग्ध केले उत्सव समीती कार्यकमाचे संचलन प्रदीप बोरडे यांनी केले आभार अविनाश मुसळे यांनी मानले गरीब विद्यार्थीना नोटबुक व शैक्षणिक साहीत्य श्री उलमाले बाबु याचे कडुन वितरण केले समीतीचे इश्वर तुरणकर अॅड मुसळे तुषार भोयर तेजस बोबडे शाकीर शेख यांचे सह युवा कार्यकतै सह गावातील महीला युवक ग्रामस्थ मोठया सख्येनी उपस्थीती होती.