Home महाराष्ट्र श्री शिव सूत्र मित्र मंडल हरिग्राम तर्फे शिवजयंती मोठ्या उत्सा हात साजरी

श्री शिव सूत्र मित्र मंडल हरिग्राम तर्फे शिवजयंती मोठ्या उत्सा हात साजरी

62
0

गिरीश भोपी

जगात अनेक राजे होऊन गेले परंतु महाराज कुनालाही होता आले नाही महाराज फक्त आवणि फक्त हिदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यशवंत कीर्ती वंत सामर्थ्य वंत वरदवंत जाणता राजा धीर उदार गंभीर सर्वज्ञपणे सुशील असा हा जाणता राजा श्री शिव सूत्र मित्र मंडल हरिग्राम तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी छत्रपती शिवरायांच्या औक्षण आणि अभिषेक करून शिवस्तुती गायन छत्रपती शिवाजी महाराज जयंती शिवपोवाडा आणि तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा आणि शिवआरती गाऊन शिव जयंती साजरी करण्यात आली.

जय भवानी जय शिवाजी