Home मराठवाडा इंडिया पोस्ट पेमेंट बँक या एक दिवसीय शिबिराचे आयोजन

इंडिया पोस्ट पेमेंट बँक या एक दिवसीय शिबिराचे आयोजन

193

अनेकांनी घेतला लाभ

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. १९ :- इंडिया पोस्ट बँक एक दिवसीय भावे शिबिर आयोजित करण्यात आले होते औरंगाबाद जुना बाजार येथील मुख्य डाक घर मध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँक या दिवसीय शिबीर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे होते यावेळी विविध योजनांची माहिती देण्यात आली दोन मिनिटात बँक खाते प्रधानमंत्री किसान योजना मातृत्व वंदन योजना फसल किसान विमा योजना निराधार योजना इत्यादी सरकारी योजनांसाठी बँक खाते म्हणून उपयुक्त पोस्ट बँक हे महत्त्वाचे आहे मेसेज व इतर सुविधा पैसे टाकने इतर कोणत्याही बँकेत टून पैसे काढण्याची सुविधा या पोस्ट पेमेंट बँक उपलब्ध करण्यात आलेली आहे काढणे ही सुविधा पोस्ट ऑफिस मध्ये आहे शाळा कॉलेज साठी स्कॉलरशिप खाते म्हणून उपयुक्त आहे चेक जमा सुविधा विज बिल भरणे व विचार इत्यादी संपूर्ण देशात एकच आयएफसी कोड आयएफसी- आयपीओएस0000001 खाते उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे मोबाईल नंबर आधार कार्ड सुरुवातीला शंभर रुपये भरणे आवश्यक आहे आजही पोस्ट ऑफिस मध्ये सुरू करण्यात आलेला इंडिया पोस्ट पेमेंट बँक पोस्टमास्टर सुभाष पवार, शकील शेख, संजय पाटील, या शिबिरास प्रमुख उपस्थिती होती. एमजी ढोके, महेश शिरसागर, अण्णा दराडे, शिवकुमार स्वामी,राजू खरे हे खाते उघडण्यासाठी मार्गदर्शन करीत होते. यावेळी सुभाष पवार यांनी सांगितलं भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 1 सप्टेंबर 20018 रोजी संपूर्ण भारतामध्ये पोस्ट पेमेंट बँक ची सुरुवात करण्यात आलेली होती यावेळी संपूर्ण भारतात ग्रामीण भागात ही सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. या पोस्ट पेमेंट बँक मध्ये महिलांसाठी खाते उघडण्यात येत आहेत तसेच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप साठी व गॅस सबसिडीसाठी असे सांगितले.