Home मराठवाडा औरंगाबाद शहरात मोकाट कुत्र्यांच्या धुमाकूळ , “अनेक बालक जखमी”

औरंगाबाद शहरात मोकाट कुत्र्यांच्या धुमाकूळ , “अनेक बालक जखमी”

11
0

महानगरपालिका कुंभकरण झोपेत

अब्दुल कय्युम

आज हॉस्पिटलमध्ये उमर कालोनी बिस्मिल्ला नगर येथे सकाळी 11 वाजता तीन-चार जणांवर कुत्र्यांनी हल्ला केला होता या दोन जण गंभीर जखमी झाले त्यांना तत्काळ घाटी दवाखान्यात दाखल करण्यात आले केल्यानंतर सुट्टी करण्यात आली वारंवार कुत्र्यांची विषयी लोकांनी तक्रार दिलेली आहे .

महानगरपालिका कुठलीही तत्परता कुत्र्यांसाठी दाखवत नाही आज पर्यंत अनेक जण कुत्र्याने चावा घेतलेला आहे आणि रात्री बे रात्री जाताना त्यांच्यावर धावून येतात यात अनेक लोक जखमी झालेले आहे वाहनधारकांवर अंगावर धावून येणे आणि कचराकुंडी जवळ घोडके तयार करून कुत्रे उभे राहतात रात्रीच्या वेळी सेंट्रल नाका हजारोंच्या संख्याने येथे कुत्रे वावरताना दिसत आहेत महानगरपालिका केव्हा जागे होणार एखाद्याचा जीव गेल्यानंतर जागे होणार का असे अनेक प्रश्न नागरिक विचारत आहे आजची घटना हरसुल उमर कालोनी बिस्मिल्ला नगर येथे आवारा कुत्र्यांनी हल्ला केला आणि लष्कर तोडले या दोन झालं गंभीर जखमी झाले आहे सोहेल शेख रईस पंधरा वर्ष आणि सोफियान खान अल्ताफ खान नववर्ष हे जखमी झालेले आहे यानंतर कुत्र्यांनी प्राण्यांवर हल्ला केला काय कोंबड्या वर हल्ला केला. येथील नागरिकांनी कुत्र्यांचा बंदोबस्त केलेला आहे. येथील नागरीकांनी कुत्र्यांच्या बंदोबस लवकरात लवकर करावा असे येथील नागरिकांनी सांगितले बंदोबस नाही केला तर महानगरपालिका समोर कुत्रे आणून सोडणार असे नागरिकांनी सांगितले.

रेबीज ची लस उपलब्ध करा ,

कुत्रा चावल्या नंतर देण्यात येणारी रेबीज ची लस येथील घाटी रुग्णालयात उपलब्ध नसल्या मुळे रुग्णांना ही लस बाहेरून विकत आणावी लागत आहे त्या मुळे गरीब रुग्णांना आर्थिक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे , तरी प्रशासनाने त्वरित येथे रेबीज ची लस उपलब्ध करून द्यावी व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मंगणी शहेर वासी करीत आहे .