Home मराठवाडा कै.उल्हास मेमोरियल ट्रस्ट कंधार संचलित माणिक आर्दश विद्यालयायत सायकल वाटपाचे आयोजन

कै.उल्हास मेमोरियल ट्रस्ट कंधार संचलित माणिक आर्दश विद्यालयायत सायकल वाटपाचे आयोजन

100
0

नांदेड , दि.१५ :- ( राजेश भांगे ) नांदेड जिल्हा तालुका कंधार येथील कै.उल्हास मेमोरियल ट्र्स्ट कंधार संचलित माणिक अादर्श विध्यालय हाडोळी (जा.) येथील विद्यालयात मानव विकास अांतर्गत सायकल प्राप्त विदयार्थीनीना सायकल वाटपाचे अायोजन दिंनाक १४/0२/२०२० रोजी करण्यात अाले.

या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन संस्था अाध्यक्ष भाई दत्तात्रय गुरुनाथरावजी कुरुडे साहेब व प्रमुख पाहुणे केंद्राचे केंद्रप्रमुख डपडे सर,पोले सर,जाधव सर,जोशी सर,बाबुराव एमेकर,पोकले सर हे उपस्थित होते . कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे शाळेचे मुख्याध्यापक सय्यद सरांच्या हस्ते सत्कार करण्यात अाले व त्याच बरोबर कार्यक्रमास अावर्जुन उपस्थित सायकल प्राप्त विदयार्थिनी व पालकांचा यावेळी सत्कार करण्यात अाले त्यानंतर अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी अापले मनोगत व्यक्त व केले त्यांनी अापल्या मनोगतात इयत्ता अाठवी शिष्यव्रती घेण्यात येणार्‍या परीक्षा व इयत्ता दहावी च्या विदयार्थांना परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या व मान्यवरांच्या हस्ते विदयार्थीनीना सायकल वाटप करण्यात अाले या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोरे सर तर अाभार प्रदर्शन सय्यद सरांनी केले . तसेच या कार्यक्रमास मोठया प्रमाणात विदयार्थी,पालक,शिक्षक , शिक्षेकेत्तर कर्मच्यारी उपस्थित होते.

Previous articleमुस्लिम मंच च्या ४८ व्या दिवशी उपोषण सुरूच…!
Next articleSobhita Dhulipala playing a pivotal role in Mani Ratnam’s historical film
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.