
यवतमाळ येथील प्राचलीत सामाजीक कार्यकर्ता संतोष ढवळे यांच्य 51 व्या वाढदिवसानिमित्त 51 बॉटल एक मित्र परिवार कार्यकत्यांनी 51 रक्त जमा करून नव्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा केला त्याप्रसंगी यवतमाळ विधानसभा आमदार बाळासाहेब भांगुळकर म्हणाले संतोष ढवळे हा 24 तास 365 दिवस निष्ठावान कार्यकर्ता आहे.













































