
त्र्यंबकेश्वर येथील बैठकीत निवडपत्र प्रदान,

नाशिक – पत्रकार संरक्षण समिती,महाराष्ट्र या मान्यताप्राप्त संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र प्रमुखपदावर माया मुक्ताई तर नाशिक जिल्हाध्यक्ष पदावर जेष्ठ पत्रकार तथा साहित्यिक लेखक देवचंद महाले व जिल्हा उपाध्यक्ष म्हणून अरुण शिंदे यांची (दि २५ जानेवारी २०२६ रोजी) निवड करण्यात आली. यावेळी राज्यउपाध्यक्ष राम खुर्दळ यांनी जिल्हा समिती व तालुका पदाधिकारी यांना निवडपत्र दिले.













































