महत्वाची बातमी

आदिवासी समाज पुरस्कृत सल्ला घागरा गोंडी महापूजा समारंभ

Advertisements

कोरपना – मनोज गोरे

आदिवासी समाजाची संस्कृती रूढी परंपरा टिकविण्याकरिता अशा कार्यक्रमांचे आयोजन

चंद्रपुर , दि. ०९ :- कोरपना तालुक्यांमध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात अस्तित्वात असल्याने अजूनही आदिवासी समाजात रूढी परंपरा नुसार कार्यक्रमाचे आयोजन केले जाते या कार्यक्रमांमध्ये आदिवासी समाजाचे प्रमुख वक्ते समाजाला मार्गदर्शन करण्याकरिता येत असतात कन्हाळगाव येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये आदिवासी समाज पुरस्कृत गागरा गोंडी महा पूजा समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदेव किनाके साहेब उद्घाटक संभाजी कोवे, तर प्रमुख पाहुणे अरुण जी मडावी विनोद नवले नारायण हिवरकर सुरेश दोरखंडे विजय मस्के नथुजी वरकड रमेश जेनेकर मनोज गोरे डॉक्टर प्रमोद परचाके विठ्ठल गेडाम, आदीं उपस्थिती होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदेव किनाके साहेबांनी समाजाची उन्नती व्हावी आदिवासी समाज तुम्हाला शूर वीरांचा इतिहास घडविणारा समाज म्हणून ओळखले जाते मात्र या समाजात एकजूट व्हावी आदिवासी समाज आपल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यात करिता सर्व एकत्र येऊन समाज संघटनेचे काम करावे असे मतं व्यक्त केले.

You may also like

कोरपणा येथे युवा प्रतिष्ठान द्वारा संचालीत युवा फिटनेस कल्ब चा लोकार्पण सोहळा संपन्न

कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे कोरपणा येथे मागील वर्षा पासुन युवकांच्या समस्या सोडण्यासाठी समाजसेवेचे कार्य करण्याकरीता ...
महत्वाची बातमी

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने कोर्टात ताबडतोब पुनर्विचार याचिका दाखल करावी

  रावेर (शरीफ शेख) रॅगिंग विरोधी समितीच्या शिफारशी नुसार संबंधित आरोपींवर निलंबनाची कारवाई न करणाऱ्या ...
महत्वाची बातमी

जिल्हा उपनिबंधक श्री कुंदन भोळे यांनी तात्काळ घेतली “पत्रकार संरक्षण समिती” च्या तक्रारीची दखल

सोलापूर  – सोलापूर येथील सोलापूर सिध्देश्वर बँकेच्या मुख्य वसुली अधिकारीने दै . अब तक सोलापूरचे ...