Home मराठवाडा पंचायत समिती कंधार येथे पाणी टंचाई आढावा बैठक लोहा कंधार चे आमदार...

पंचायत समिती कंधार येथे पाणी टंचाई आढावा बैठक लोहा कंधार चे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न

553

नांदेड / कंधांर , दि. ०७ ( राजेश भांगे ) ;- कंधार मधील सर्व गावातील लोकांच्या पाणी टंचाई च्या समस्या आमदार साहेबांनी जाणून घेऊन त्यावर त्वरित उपाययोजना कशा प्रकारे करता येतील,अश्या सूचना अधिकाऱ्यांना आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब यांनी दिल्या .

या वेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे,पंचायत समिती सभापती लक्ष्मीबाई घोरबांड, पंचायत समिती उपसभापती वडजे,जि. प.सदस्य विजय धोंडगे,बालाजीराव वैजाळे,धानोरा उपसरपंच अरुण पा.कदम,शेरू भाई, बंटी गादेकर,अजीम भाई,अवधूत पेटकर,गिरीश मामडे,सतीश कराळे, योगेश नंदनवनक,श्याम सावळे,सचिन कुदळकर सह सर्व सरपंच,ग्रामसेवक,महिला, पुरुष सह सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते .