Home बुलडाणा बुलडाणा येथून मेहकर ला जाणाऱ्या महिलेची सोन्याची पोत चोरणाऱ्या माय लेकिस अटक...

बुलडाणा येथून मेहकर ला जाणाऱ्या महिलेची सोन्याची पोत चोरणाऱ्या माय लेकिस अटक ,

103

अमीन शाह

बुलढाणा बसस्टँडवर अल्पवयीन मुलगी व एका महिलेने पोत चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. गोविंद सराफ आणि त्यांच्या पत्नी शुभांगी सराफ हे डोणगाव कडे जाणे करिता बुलडाणा ते मेहकर बस मध्ये चढत असतांना डोरले मनी असलेले सोन्याची पोत किमंत अंदाजे ३० हजार रुपयेची अनोळखी महिलेने तोडली तेंव्हा त्यांच्या पतीने अनोळखी एक १६ वर्षाची मुलगी व अंजली अर्जुन पवार वय २४ रा पळसखेड दौलत ता चिखली या दोघींना विचारपूस केल्यानंतर त्यांना बुलढाणा शहर पोलिस स्टेशन मध्ये आणून कलम ३४, ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.