Home मराठवाडा दहावी , बारावी परीक्षेसाठी हेल्पलाईन…

दहावी , बारावी परीक्षेसाठी हेल्पलाईन…

119
0

नांदेड , दि. ०७ :- ( राजेश भांगे ):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर इयत्ता दहावीसाठी 02382- 251633 व इयत्ता 12 वीसाठी 02382- 251733 ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.

विद्यार्थी पालक व शाळा प्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी दूरध्वनी क्रमांकावर किंवा समुपदेशकाचे नाव बी. एम. कच्छवे 9371261500 व बी. एम. कारखेडे 9860212898 या क्रमांवर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी केले आहे.

Previous articleआंतरराज्य टोळीतील तीन दरोडेखोरांना दिल्लीतून अटक, २३ लाखांचा मुद्देमाल जप्त, ग्रामीण गुन्हेशाखा आणि करमाड पोलिसांची संयुक्त कारवाई
Next articleअखिल भारतीय व्यवसाय परिक्षेचे वेळापत्रक जाहीर
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here