Home यवतमाळ देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय श्री.श्री.नरेंद्रभाई मोदी यांची यवतमाळ विमानतळावर माझी जवळून झालेली...

देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय श्री.श्री.नरेंद्रभाई मोदी यांची यवतमाळ विमानतळावर माझी जवळून झालेली भेट आयुष्यातील अविस्मरणीय क्षण – मोहन जाधव

127

 यवतमाळ – देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांची जाहीर सभा दि.२८ फेब्रु. रोजी यवतमाळ येथे पार पडली भव्य दिव्य जाहीर सभेमध्ये लाखो महिला भगीनी व तरूण युवक युवती यांनी हजेरी लावली, जाहीर सभेचा बोध घेवून जनता जनार्दनांनी आपली उपस्थिती दर्शवली याप्रसंगी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान विश्वगुरू नरेंद्रभाई मोदी साहेब यांच्याशी अगदी जवळून समोरून भेट घेण्याचे सुवर्ण योग मला आले त्यांचे तेजस्वी स्वरूप जवळून पाहून मी मंत्रमुग्ध झालो माझ्यासाठी ते अविस्मरणीय क्षण होतं,

त्यापुर्वी यवतमाळ विमानतळावर विश्वगुरू देशाचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रभाई मोदी यांच्या प्रतिक्षेत असतांनाच महामाहिम राज्यपाल मा.श्री.रमेशजी बैस, मुख्यमंत्री श्री.शिंदे साहेब, आपले लाडके उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, राष्ट्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहिर साहेब, भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब इत्यादी मान्यवर लोकनेते सोबत तेथे भेटी झाल्या याप्रसंगी पार्टी संघटना, लोकसभा निवडणूक बाबत चर्चा करण्यात आलेत, असा सुवर्ण योग चांगल्या कर्माने घडतात असे ऐकिवात होते परंतु त्यामागे कूणाचे तरी हात असतो, ते म्हणजे लोकप्रिय माजी मंत्री आमदार श्री.मदनभाऊ येरावार, लोकसभा समन्वयक श्री.नितीनजी भुतडा, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.तारेंद्रजी बोर्डे यांच्यामुळेच हे शक्य झाले, आपणास अंतःकरणातून धन्यवाद खूप खूप आभार ..