Home मुंबई आर पी आय आठवले पक्षा च्या उत्तर मुंबई जिल्हा संपर्क प्रमुख पदी...

आर पी आय आठवले पक्षा च्या उत्तर मुंबई जिल्हा संपर्क प्रमुख पदी सुरेश वाघमारे यांची निवड

203

मुंबई प्रतिनिधी

उत्तर मुंबई जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील युवा आंदोलक सुरेश शिवाजी वाघमारे यांची दिनांक २४ नोव्हेंबर २०२३ रोजी, दहिसर येथील आर पी आय आठवले पक्षाच्या,जिल्हा जनसंपर्क कार्यालयात उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष पँथर रमेशजी गायकवाड यांच्या हस्ते सुरेश वाघमारे यांचा जनसंपर्क बघता त्यांची उत्तरं मुंबई जिल्हा संपर्क प्रमुख पदी, नुकतीच नियुक्ती पत्र देऊन निवड जाहीर आली , या निवडीबद्दल उत्तर मुंबई जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने वाघमारे यांचे सर्वत्र स्वागत अभिनंदन होत आहे,