
कोल्हापुर – दि.6/2/2023 रोजी इचलकरंजी येथे पोलीस मित्र परिवाराचा कार्यक्रम उत्साहात संपन्न कार्यक्रम भाग्यश्री कॉलनी कामगार भवन येथे संपन्न झाला कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती संस्थापक अध्यक्ष मा. रमेश सुरवसेपाटील .मा श्री गुजाराथी मॅडम , आधंळकर सर , सुधीर गिरी सर यांची प्रमुख उपस्थीती होते कार्यक्रमाची प्रास्थवना सुत्रसंचालन प्रा सौ प्रमोदिनी माने मॅडम यांनी केले .











































