Home नांदेड डॉ योगेश अडबलवाड यांचे-फेलोशिफ इन स्पाइन सर्जरी या वैद्यकीय क्षेत्रातील यशाबद्दल हार्दिक...

डॉ योगेश अडबलवाड यांचे-फेलोशिफ इन स्पाइन सर्जरी या वैद्यकीय क्षेत्रातील यशाबद्दल हार्दिक अभिनंदन…!!

78
0

पोलिसवाला वृत्तसेवा

नांदेड प्रतिनिधी:- बालाजी सिलमवार –

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर सरसम येथील रहिवासी असलेले सेवानिवृत्त सहा.प्रशासन अधिकारी श्री.माधवराव अडबलवाड यांचे ज्येष्ठ चिरंजीव डॉ.योगेश माधवराव अडबलवाड MBBS. MS orthopedic (सायन हॉस्पिटल मुंबई) यांचे नुकतेच fellowship इन मिनीमल इनव्हॅसिव्ह spine surgery (FIMSS) बॉम्बे हॉस्पिटल कन्सलटंट येथे स्पाईन सर्जन.(मणक्याचे विकार तज्ञ)डॉ.अरविंद कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनात त्यांनी ही फेलोशिप अथक परिश्रम घेवून नुकतीच पूर्ण केली आहे.त्याच्या यशात वडील माधवराव अडबलवाड आणि परिवाराचा मोलाचा वाटा आहे.कुठल्याही पालकाला अभिमान वाटावा असे डॉ.योगेश अडबलवाड चे यश आहे.डॉ योगेश हे पुढील वैद्यकीय सेवा आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी नांदेड येथे करणार असल्याचे म्हटले आहे.तरी त्यांच्या पुढील वैद्यकिय क्षेत्रातील कारकिर्दीसाठी आणि गरजू घटकाची त्याच्या हातून सदैव चांगली सेवा घडण्यासाठी औरंगाबाद येथील श्री राजीव सिलमवार यांच्यासह सेवानिवृत्त विक्रीकर उपायुक्त श्री सोपान मारकवाड आणि वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर आशिष मोतेवार,डॉ.संजय मारकवाड,डॉ.प्रवीण पाकलवाड,पोलिस निरीक्षक श्री मंडलवार साहेब,तुकाराम अडबलवाड सर,मित्रमंडळी,नातेवाईकांसह,हिमायतनगर तालुक्यासह अनेकांनी डॉ.योगेश चे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत….!!

Previous articleबोगस कागदपत्र सादर करून आमदार निधी हडपला…!
Next articleघाटंजी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अयनुद्दीन सोलंकी यांची अविरोध निवड..!
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here