Home विदर्भ झाडगांव येथेअतिक्रमण करणाऱ्यांना ग्रा.पं.पदाधिकारी यांचेअभय “सरकारी जागेचेघेतले २०,०००रूपयाची दक्षणा”

झाडगांव येथेअतिक्रमण करणाऱ्यांना ग्रा.पं.पदाधिकारी यांचेअभय “सरकारी जागेचेघेतले २०,०००रूपयाची दक्षणा”

209

बाबाराव इंगोल –  प्रतिनीधी:

अमरावती / धामणगांव रेल्वे –  यातील झाडगांव ग्राम पंचायतचा अभिनव उपक्रमांचा सपाटा,आठ दिवसा पर्वीच‌ आलेल्या व्यक्तीनेअतिक्रमण केलेज्याचेअमरावती येथेस्वत:चेमकान आहे.अशा व्यक्ती कडून२०,०००(विस हजार रूपये)नगदी दक्षणा घेवनू महसलू विभागाला चना ू लावण्याचेकाम ग्राम पंचायतचेसचिव,पदाधिकारी करीत आहे. महसलू विभागा अतं र्गतर्ग गांवात गरजूलोकांना घर बांधणी करीता शासनानेसरकारी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.कंुटूंबात जागा परुेशी नसल्यानेव त्या घरातील सदस्यांना घरकूलाचा लाभ मंजरू आहे,पण त्यांचेकडेघर बांधणी करीता परूेशी जागा नाही,अशा लाभ धारकांना ५००स्केअर फूट जागा ग्राम पंचायत देतात पंरतूत्यापेक्षा जास्त जागा द़यावयाची असल्यास सबंधित उपविभागिय अधिकारी यांचेकडेमागणी करावी लागत,ेअसेअसतांना सध्ूदा ग्राम पंचायतचेसचिव व पदाधिकारी यांनी सबंधित अधिकारी यांची परवानगी न घेता दक्षणा घेवनू गरजूघरकूल लाभार्थ्याना बेकायदेशिर जागा देण्यात आली.त्यामळू ेझाडगांव येथिल शासकीय भखंड ू घोटाळा समोर येत असल्यानेपरीसरात माफीयांचेपितळ उघडेपडत असल्याच्या चर्चेला उधाण आले
असतांना संबधीत जबाबदार सचिव व पदाधिकारी असलेल्या लोकांवर चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेमधनू होत आहे.