Home नांदेड खा.हेमंत पाटील यांच्यावतीने सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती नेहा भोसले(भाप्रसे) यांचा सत्कार.

खा.हेमंत पाटील यांच्यावतीने सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती नेहा भोसले(भाप्रसे) यांचा सत्कार.

168

 

किनवट:(बालाजी सिलमवार) सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी पदाची सूत्रे स्विकारल्यानंतर खासदार हेमंत पाटील यांच्या वतीने त्यांचे जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड पाटील यांनी उपविभागीय कार्यालय येथे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी श्रीमती नेहा भोसले यांचे स्वागत केले. खा. हेमंत पाटील व गोदावरी समुहाच्या अध्यक्षा सौ. राजश्री पाटील यांनी भ्रमणध्वनीद्वारे श्रीमती नेहा भोसले यांना शुभेच्छा दिल्या.