Home जळगाव “पत्रकार संरक्षण समिती”च्या चाळीसगाव शहर तालुकाध्यक्ष प्रविण अहिरे निवड

“पत्रकार संरक्षण समिती”च्या चाळीसगाव शहर तालुकाध्यक्ष प्रविण अहिरे निवड

87

चाळीसगाव – पत्रकार संरक्षण समिती चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विनोदजी पत्रे साहेब यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्हा अध्यक्ष आदरणीय आत्माराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आज चाळीसगाव येथील तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली…

यावेळी चाळीसगाव येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत पत्रकार संरक्षण समितीच्या चाळीसगाव शहर अध्यक्षपदी वाघडुचे लोकमतचे पत्रकार प्रविण अहिरे तर चाळीसगाव शहर उपाध्यक्षपदी नितीन पवार तसेच चाळीसगाव तालुका अध्यक्ष पदी विजयजी पाटिल तर चाळीसगाव तालुका उपाध्यक्ष पदी कैलासजी अहिरराव चाळीसगाव तालुका सचिव पदी गोकुळ मंडळ, तर सहसचिव पदी गोरखजी गोफणे जेष्ठ सल्लागार म्हणून जीवनजी चव्हाण , सदस्य रणधीर जाधव आदींची निवड जळगाव जिल्हा अध्यक्ष आदरणीय आत्माराम गायकवाड यांनी यावेळी नियुक्ती पत्र देऊन जाहिर केली आहे यांच्या निवडीबद्दल वाघडु सरपंच – उपसरपंच – माजी सरपंच- उपसरपंच- चाळीसगाव संत सेना महाराज नाभिक संघटना अध्यक्ष, उपध्यक्ष यांनी अभिनंदन केले

भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

फोटो – चाळीसगाव शहर तालुकाध्यक्ष प्रविण अहिरे यांनी पत्रकार संरक्षण समिती नियुक्त पत्र देताना आत्माराम गायकवाड, पत्रकार संरक्षण समितीचे सदस्य व पत्रकार बंधु