Home यवतमाळ आम आदमी पार्टीची यवतमाळ तहसील कार्यालयावर धडक…!

आम आदमी पार्टीची यवतमाळ तहसील कार्यालयावर धडक…!

294

 

यवतमाळ –  आज दिनांक12/10/2022 रोजी आम आदमी पार्टी यवतमाळ शहर चे कार्यकर्ते यांच्याकडे अनेक प्रकारच्या तहसील मधील काही तक्रारी आल्या त्यामध्ये सेतू मध्ये कामाकरिता जे फी आकारले जाते ते फी फार जास्त प्रमाणात आकारले जाते व त्याबद्दलची पुरेपूर माहिती दिली जात नाही कोणत्या कामाकरिता किती पैसे लागते हे न सांगता एकूण रक्कम मागितले जाते त्यामुळे तहसील मध्ये येणारा ग्रामीण भागातील जनतेला व सर्वसामान्य जनतेला फार मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो त्याकरिता म्हणून आज यवतमाळ शहर तहसील मध्ये पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी तहसीलदार साहेबांची भेट घेऊन त्यांच्यासमोर त्यांना निवेदन सादर केले व लवकरात लवकर यावर कारवाई करून निर्णय द्यावा याबाबत विनंती केली त्यावेळेस यवतमाळ जिल्हा अध्यक्ष वसंतराव जी ढोके व पश्चिम विभाग विदर्भ नेते भाई अमन यवतमाळ शहराध्यक्ष गुणवंत इंदुरकर जिल्हा सचिव एडवोकेट मनीष माहुलकर जिल्हा कोषाध्यक्ष विलास भाऊ वाडे युवा आघाडी अध्यक्ष आकाश चे मीडिया तालुका अध्यक्ष शेख मोबीन कवीश्वर पांदोर संदिप भाऊ झाडे ज्योतीताई बोपचे सुनंदाताई साखर कर प्रकाश डबा वार एडवोकेट अमित पवार गणेश निमोनिया चंदन मजेतिया अतुल झ पाटे रमेश गिरलकर गौरीताई उजवणे शुभम मेश्राम गोपाल भाऊ गावंडे विजय राठोड शत्रुघन आडे नागेश्वर भुते इत्यादी कार्यकर्ते फार मोठ्या प्रमाणात हजर होते