Home यवतमाळ श्री. रामचंद्र पुरोहित यांचे निधन

श्री. रामचंद्र पुरोहित यांचे निधन

219

यवतमाळ येथील विवेकानंद विद्यालयाच्या माध्यमातून एकेकाळी शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणून संपूर्ण विदर्भात आपल्या विशेष कार्यशैलीची छाप पाडणारे तसेच अनेक विद्यार्थी व राष्ट्रीय खेळाडू घडवलेले प्रशिक्षक रामचंद्र शंकरराव पुरोहित यांचे आज वृद्धापकाळाने ( 84 वर्ष) निधन झाले.
त्यांचे मागे पत्नी विभाताई, मुलगा प्रसाद, हेमा नाईक, मेघा देशमुख व मृणाल परांजपे या कन्या व मोठा आप्तपरिवार आहे. आज गुरुवार दिनांक 29 सप्टेंबरला त्यांचे दाते कॉलेज चौकातील निवासस्थानाहून अंत्ययात्रा निघणार आहे. पांढरकवडा रोडवरील मोक्षधाम येथे सकाळी दहा वाजता त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.