Home विदर्भ महानगरपालिका अतिक्रमण विभाग चे धडक कारवाई. ‌‌

महानगरपालिका अतिक्रमण विभाग चे धडक कारवाई. ‌‌

232

 

मनिष गुडधे.अमरावी 

आज दिनांक 16 ला सकाळी साडेअकरा वाजता अमरावती शहरातील अतिक्रमणाला सुरुवात झाली बापट चौक जस्तम चौक सररोज चौक येथे पोहचताशनी आमदार प्रवीण पोटे यांनी आपली स्वतःची गाडी अतिक्रमण बुलडोदाजरच्या समोरला वलेली व ड्रायव्हरला खाली उतरायला सांगितले बंद करा हे नाटक कोणी सांगितले तुम्हाला अतिक्रमण करायला तुम्ही कोणाच्या आदेशाने व्यापाऱ्याची दुकान पाडत आहात अतिक्रमण करत आहात तुमच्याकडे काही लेखी आहे का या व्यापाऱ्यांना तुम्ही अधिक आधी सूचना न देता त्यांचे दुकाने कसे तोडत आहात जेव्हा अतिक्रमणाचा दस्ता बापट चौक येथील दारूच्या दुकानासमोर पोहोचला तेव्हा प्रवीण पोटे हे बुलडोजरच्या आडवे झाले व आताच्या हातात कमिशनरला बोलावा यांचे दुकाने तोडणे थांबवा परंतु अतिक्रमण रास्ता न थांबता दारूचे दुकान तोडण्यात आले तेथील बापट चौकातील छोटे दुकान थाटून बसलेले व्यापाऱ्यांनी प्रवीण पोटे हे का फक्त दारूचे दुकान थांबवण्यासाठी आले होते का सकाळी आमची अकरा वाजता दुकान तोडले तेव्हा का नाही आले असा प्रश्न तेथील दुकानदार विचारत होते पूर्णपणे अतिक्रपण रोखण्याचा प्रवीण पोटे यांनी काम केलं परंतु अतिक्रमणवालाचा दोस्ताना थांबता अतिक्रमण सुरूच ठेवले अतिक्रमण अधिकारी यांनी स्पष्ट सांगितले की आम्हाला आमची काम करू द्या तुम्ही आडवे येऊ नका