Home मराठवाडा तुळजाभवानी अर्बनतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

तुळजाभवानी अर्बनतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

110
0

 

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

महाराष्ट्रभर सहकार क्षेत्रात अल्पावधीतच नावलौकिक मिळवलेली व सामाजिक क्षेत्रात नियमित कार्यरत असणारी तुळजाभवानी अर्बनतर्फे जि. प. प्रा.शाळा राजेटाकळी येथील इयत्ता 1 ली च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहित्य किट चे वाटप करण्यात आले.

व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ पार पडला या प्रसंगी राजेटकळी येथील प्रतिष्टीत व्यक्ती रविंद्र दादा आर्दड,भगवान साहेब आर्दड,अच्युत आप्पा आर्दड,बाबु काका आर्दड, डॉ शिंदे साहेब,रमेश काका आर्दड, शालेय समिती अध्यक्ष गौतम आर्दड,पंडित आर्दड,रामेश्वर आर्दड, प्रकाश आर्दड,लक्ष्मण आर्दड, कैलास डेंगळे, बाळू आर्दड,नामदेव तौर,अंगद नाना तौर,अर्जुन तौर, श्रीकृष्ण आर्दड,सखाराम आर्दड, माऊली आर्दड, अक्षय तौर,दगडू आर्दड, परमेश्वर काळे,रहीम पठाण,मुबारक शेख तसेच शाळेचे मुख्याध्यापक रोहिमल सर , एडले सर,मोरे सर आणि कावळे सर तुळजाभवानी अर्बन बँकेचे वि. अधिकारी गणेश आर्दड साहेब, शाखा व्यवस्थापक राजू उनवणे साहेब, सोमनाथ गोरे साहेब ,पंढरी आर्दड साहेब आदी उपस्थित होते . सूत्रसंचालन सुरेश मोरे सर यांनी केले , तर आभार व्यवस्थापक राजू उनवणे साहेब यांनी मानले.

Previous articleअंतर्राष्ट्रीय पितृ दिवस पर विशेष लेख ,
Next articleवशिम जिल्हयातील रस्ते अपघातातील जखमी इसमांना तात्काळ मदत करणाऱ्या विदयार्थ्यांचे पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांचेकडुन सत्कार
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here