Home जळगाव धामोडी गावात अवैध दारू प्रश्न ऐरणीवर चक्क धामोडी उपसरपंच यांनीच पोलीस प्रशासनास...

धामोडी गावात अवैध दारू प्रश्न ऐरणीवर चक्क धामोडी उपसरपंच यांनीच पोलीस प्रशासनास दिले निवेदन

1148

 

अवैध देशी, विदेशी व गावठी दारु सर्रास विक्रीचा आरोप

रावेर ( शेख शरीफ)
रावेर तालुक्यातील धामोडी येथील उपसरपंच श्री विलास रघुनाथ पाटील यांनी निभोंरा स् पोलीस स्टेशनमध्ये तकार सह निवेदनात म्हटले आहे धामोंडी गावात गेल्या चाळीस वर्षांत कधीही दारु विक्री झाली नाही पंरतु आता देशी , विदेशी किंवा इतर गावठी पन्नी दारु अवैधपणे सर्रास गावात रस्ताने विक्री होत आहे परंतु कोणतीही कारवाई दारु विक्री करणाऱ्या वर होत नसल्याने आश्चर्य व्यक्त आहे सर्व ठिकाणी कळवुन सुद्धा कारवाई करणे गरचे होय अशी निवेदन उपसरपंच विलास रघुनाथ पाटील धामोंडी यांनी केली आहे.