Home यवतमाळ चैतन्य कुंतलेश्वर तुरविले यांची श्री. रघुनाथदादा पाटिल प्रणित शेतकरी संघटना विदर्भ विद्यार्थी...

चैतन्य कुंतलेश्वर तुरविले यांची श्री. रघुनाथदादा पाटिल प्रणित शेतकरी संघटना विदर्भ विद्यार्थी आघाडी अध्यक्षपदी निवड

250

यवतमाळ – श्री . रघुनाथदादा पाटिल प्रणित शेतकरी संघटना विदर्भ विद्यार्थी आघाडी अध्यक्षपदी मा .श्री रघुनाथदादा पाटिल यांनी नियुक्ती केलेली आहे . शेतकऱ्यांचे असणारे ज्वलंत प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने कार्य करण्याचे मानस श्री . चैतन्य तुरविले अध्यक्ष शेतकरी संघटना विदर्भ विद्यार्थी आघाडी यांनी व्यक्त केले .

या नियुक्तीचे श्रेय ते श्री . रघुनाथ दादा पाटिल अध्यक्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांना देतात आणि समस्त शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांचे श्री चैतन्य तुरविले यांनी या नियुक्तीबद्दल आभार व्यक्त केले आणि विदर्भाच्या शेतकऱ्याच्या दृष्टीने सक्षम कार्य करण्याचा मनोदय व्यक्त केला .