Home जळगाव जळगाव जिल्ह्यात रावेर यावल मुक्ताईनगर चोपडा तालुक्यासह केळी उत्पादक शेतक-यांची झीरो लोड...

जळगाव जिल्ह्यात रावेर यावल मुक्ताईनगर चोपडा तालुक्यासह केळी उत्पादक शेतक-यांची झीरो लोड शेडीग कायमची थांबविण्याची मागणी – सोपान पाटील

149
0

रावेर (शेख शरीफ)
जळगाव जिल्ह्यात रावेर यावल मुक्ताईनगर चोपडा तालुक्यासह जिल्ह्यात केळी मुख्य घेतले जाते केळीवर जिल्ह्याच अर्थकरण चालत असते केळीवर जिल्ह्यात अनेक लहान मोठे उद्योग अवलबुन आहेत त्यामुळे जिल्ह्यातुन राज्यास सर्वात जास्तचा महसुल मिळतो सर्वसामान्यांना रोजगार उपलब्ध होत आसतो यावर्षात केळीवर वाडते तपमान ४२ते४५अंश सेल्सीयस तपमानामुळे केळी पिक जगवणे शेतक-यांना हलाखीचे झालेले आहे केळीस उन्हाळ्यात पाणीजासृत प्रमाणात देण्याची गरज असते परंतु महावितरणच्या लहरीपणामुळे शेती विज पुरवठ्यात झीरो लोडशेडीग करुन शेतक-यांना मेटाकुटीस आणले आहे दि ५व६एप्रील रोजी दोन दिवस शेती विज पुरवठा पुर्ण बंद झिरो लोड घेतला होता त्यामुळे केळी पिकास धोखा निर्माण झाला होवुन जिल्ह्यातील केळी उत्पादकांचे भरुन न निघणारे नुकसान होणार आहे पुर्वी शेतीला दिवसाला ८तास व रात्री १०तास विज पुरवठा होत असे सप्टेंबर पासुन रात्रीची दोन तास विज पुरवठ्यात कपात महवितरने केली शेतक-यांनी सहन केले आता शेतीच्या विजपुरठ्यात सतत झीरो लोडशेडिंग करुन महवितरण शेतक-यांना जगणे मुश्किल करत आहे तरी शेती विज पुरवठा सुरळीत करण्याची मागणीचे निवदन सोपान बाबूराव पाटील यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषि मंत्री ऊर्जा मंत्री उर्जा राज्यमंत्री यांना दिले त्यांचे सोबत कार्यालयीन सचिव संजय चव्हान होते.

Previous articleमंगरुळपीर शहरात पोलीस अधीक्षक पथकाची वरली मटका अड्डावर मोठी कारवाई ,५७ लोकांवर गुन्हे दाखल
Next articleIPL क्रिकेट सट्टा, मंगरुळपीर येथे रेड, ३० आरोपी विरुध्द कारवाई
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.