Home अहमदनगर भाऊसाहेब शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश सरपंच संजय कोतकर यांच्या माध्यमातून ट्रीट लाईट...

भाऊसाहेब शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश सरपंच संजय कोतकर यांच्या माध्यमातून ट्रीट लाईट मंजूर

42
0

 

अहमदनगर : गुंडेगाव येथील मागासवर्गीय भागात लाईट नसल्याने तिथे भीती चे वातावरण निर्माण झाले होते, महिलाना रात्री चे येणे जाणे करणे धोक्याचे होते, रात्री चा प्रवास करणं व चोरी व दरोडा या पासून मोठा धोका होता या सर्व गोष्टी चा विचार करता या भागात लाईट असणे गरजेचे होते यावेळी गुंडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांनी मागासवर्गीय भागात लाईट बसवण्या यावा या बाबत गुंडेगाव ग्रामपंचायत ला सातत्याने पाठपुरावा सुरु केला
सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांनी तत्कालीन गुंडेगाव चे सरपंच संजयकुमार कोतकर यांच्या कडे आमच्या मागासवर्गीय भागात ट्रीट लाईट बसवण्यात यावा अशी मागणी करून ग्रामसभेत या बाबत आवाज उठवला होता मागासवर्गीय भागात लाईट नसल्याने त्यावेळी चे तत्कालीन सरपंच संजय कोतकर यांच्या काळात अनेक वादळी ग्रामसभा झाल्या त्यानंतर गुंडेगाव येथील मागासवर्गीय भागात ट्रीट लाईट बसवण्याचा प्रस्ताव संजय कोतकर यांनी पाठवला होता त्यानंतर सत्ता बदला नंतर तो ट्रीट लाईट चा प्रस्ताव तसाच पडला होता तो मंजूर होऊ नये म्हणून तो परत पाठवण्याच प्रयत्न केला गेला सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांनी अनेक वर्षा पासून केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून मागासवर्गीय भागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गुंडेगावचे तत्कालीन आदर्श सरपंच संजय कोतकर यांच्या कार्याचे संपूर्ण गुंडेगावातून कौतुक होत असून लवकरच मागासवर्गीय भागात बसवण्यात आलेल्या ट्रीट लाईट चे उदघाट्न विविध मान्यवरा च्या हस्ते करण्यात येणार आहे
अखेर दोन वर्षा पासून रखडलेला मागासवर्गीय भागातील ट्रीट लाईट बसवण्याच्या कामास सरपंच संजय कोतकर यांनी मंजुरी मिळून देऊन मागासवर्गीय लोकांना न्याय मिळून दिल्याची भावना सर्व सामान्य माणसात पाहायला मिळतेय
गुंडेगाव चे तत्कालीन आदर्श सरपंच संजय कोतकर यांच्या मुळे गुंडेगावातील मागासवर्गीय लोकांना न्याय मिळाला असून दोन वर्षा पासून रखडलेली ट्रीट लाईट ची योजने ला मंजुरी मिळून कामास सुरवात झाली असून लवकरच विविध मान्यवराच्या हस्ते उदघाटन करण्यात येईल

Previous articleढाणकी जि. प शाळेत मुख्याध्यापक रिक्त पद तात्काळ भरा, प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांना मूळ शाळेवर पाठवा अन्यथा आंदोलन करू
Next articleयुवकांनी शेती व्यवसायातील आव्हाने स्विकारावीत -शीतल चव्हाण
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.