Home मुंबई क्षत्रियमराठा परिवारातील पदाधिकारी व सदस्य यांची शिवजंयती निमित्त रायरेश्वर गडावर अभिषेक व...

क्षत्रियमराठा परिवारातील पदाधिकारी व सदस्य यांची शिवजंयती निमित्त रायरेश्वर गडावर अभिषेक व वचन बध्दता.

351

 

मुंबई ( अनुराग पवार),क्षत्रियमराठा परिवारातील पदाधिकारी व सदस्य यांची शिवजंयती निमित्त रायरेश्वर गडावर अभिषेक व मराठा समाज उन्नती करीता वचन बध्दता तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्याचा सोहळा आयोजित करण्यात आला होता

या सोहळ्यास *मराठा क्षत्रिय परिवार* या संस्थेचे राष्ट्रीय प्रमुख मा.सौ.मनिषा चोणकर, मा.राष्ट्रीय उप.प्रमुख मा.श्री.भरत पिसाळ, राष्ट्रीय महासचिव मा.श्री. प्रशांत सावंत, राष्ट्रीय सचिव श्री.प्रशांत पवार, राष्ट्रीय खजिंनदार श्री.समिर चोरगे, राष्ट्रीय उप.खजिनदार श्री.राजेंद्र माने, राष्ट्रीय सल्लागार श्री.शातांराम चव्हाण, राष्ट्रीय सल्लागार श्री.दिलीप तावडे, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य सौ.आपेक्षा पवार, राष्ट्रीय कार्यकरणी सदस्य श्री.मिलीद मणियार, राष्ट्रीय कार्यकरणी उप.सदस्य श्री.नरेश चाळके तसेच नगरजिल्हयातील नवनियुक्त पदाधिकारी महाराष्ट्र संघटक मा.श्री.गिऱ्हे मेजेर, जिल्हा प्रमुख श्री.विजय म्हस्के, जिल्हा सोशल मिडीया प्रमुख श्री.विजय पाटेकर, ता.प्रमुख श्री.प्रकाश नवथर, श्री.सुचित पाटेकर, उप.तालुका प्रमुख श्री.राजेन्द्र ससाणे, व्यवसाय प्रमुख श्री.अविनाश पाटेकर, श्री.आचुंत आंम्बुरर्डे, श्री.एकनाथमहाराज देशमुख, ठाणे शहर प्रमुख सौ. उषा बोरूडे यां सर्वांच्या उपस्थित मोठया उस्साहात रायरेश्वर गडावर सोहळा संपन्न झाला.