Home जळगाव जि. प. रसलपूर उर्दू मुलांची शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

जि. प. रसलपूर उर्दू मुलांची शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

173

शरीफ शेख

रावेर , दि. २८ :- तालूक्यातील रसलपूर जि. प. उर्दू मुलांची शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी समाजिक कार्यकर्ते शेख ईस्माईल शेख अमिर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या प्रसंगी माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, सरपंच हनिफ खान ग्रामपंचायत सरस्य , तसेच गावातील जेष्ठ नागरीक मुख्याध्यापिका शाहिन मॅडम , उपशिक्षक रिजवाना मॅडम, शेख शरीफ, तबरेज अखतर, सै. इसहाक, इरफान शेख ,यांचे सर्व शिक्षक विधार्थी उपस्थित होते.तसेच या वेळी सर्व विद्यार्थ्याना व शिक्षकांनी संविधानाच्या प्रस्तावने चे वाचन केले. उपस्थित विद्याथ्र्यांना खाऊ वापट करण्यात आले.