Home जळगाव बी एफ जी ग्रुप तर्फे पत्रकार शेख शरीफ यांचा सत्कार

बी एफ जी ग्रुप तर्फे पत्रकार शेख शरीफ यांचा सत्कार

27
0

रावेर(शेख शरीफ)

येथील बे मिसाल फ्रेंड ग्रुप तर्फे पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व पत्रकार दिन निमित्त छोटेखानी कार्यक्रमात प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून धार्मिक, समाजिक, शैक्षणिक बातमीचा वाचा फोडणारे आणि गोरगरीबांच्या हितासाठी अनेक ठिकाणी आपल्या लेखणीच्या स्वरूपात न्याय मिळवण्याच्या काम करणारे पत्रकार शेख शरीफ यांचा बी एफ जी ग्रुप तर्फे शाल गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी बशीर खान,अय्युब सर, हनीफ जनाब,जावीद भाई, शेख साबीर,रईस शेख, शेख जुबेर , शेख ऐजाज़ , वायरल न्यूज चे पत्रकार जाकीर खान, पत्रकार वाजीद खान, आदी उपस्थित होते.