Home विदर्भ घाटंजी येथे माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर व आमदार डाँ. संदीप...

घाटंजी येथे माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर व आमदार डाँ. संदीप धुर्वे यांच्या हस्ते विविध विकासकामाचे भूमिपूजन..!

256

( अयनुद्दीन सोलंकी )

घाटंजी / यवतमाळ – घाटंजी शहरातुन जाणारा शिरोली, अंजी (नृसिंह) रिंगरोड व तहसील कार्यालयातील प्रतीक्षालयाचे भूमिपूजन तसेच आमदार डॉ. संदीप धुर्वे यांचे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, आमदार डॉ. संदीप धुर्वे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी आर्णी विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी दताजी रहाणे, घाटंजी पंचायत समितीच्या सभापती नीता जाधव, उपसभापती सुहास देशमुख पारवेकर, नगर परीषद प्रभारी भाविक भगत, घाटंजी तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष मधुसूदन चोपडे, अजय पालतेवार, आर्णी तालुका भाजपा अध्यक्ष रविंद्र राठोड,
माजी भाजपा तालुका अध्यक्ष आकाश मारावार, भटक्या विमुक्त जमातीचे जिल्हाध्यक्ष मोहन जाधव, माजी नगराध्यक्ष राम खांडरे, संदीप माटे,माजी भाजपा तालुका अध्यक्ष गुड्डू शुक्ला, आत्मा समितिचे अध्यक्ष पुंडलीक वाढई, आदिवासी आघाड़ीचे अध्यक्ष स्वप्निल मंगळे, घाटंजी भाजपा तालुका सरचिटणीस जीवन मुद्देलवार, प्रमोद गिरी, ओम बाजपेई, प्रमोद कदम, भाजयुमोचे तालुका अध्यक्ष राहुल खांडरे, भाजपा सरचिटणीस मनोज हामंद, प्रणव वाघ, अंकुश ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भरत पोतराजे, नंदकिशोर डंभारे, जितेंद्र कळसकर, माजी नगर परिषद बांधकाम सभापती प्रशांत उगले, प्रीतम हिवाळे, किशोर डंभारे, वसंत काळे, अभिजीत झाडे, अमोल वैद्य, भावेश सूचक नाना मस्के, कुंदन ठाकुर, दिलीप पवार, किशोर ठाकरे, प्रभाकर चटुले आदीं उपस्थित होते.