Home विदर्भ विलास नगर येथील सुरू असलेला अवैद्य दारू चा धंदा तात्काळ बंद करण्यात...

विलास नगर येथील सुरू असलेला अवैद्य दारू चा धंदा तात्काळ बंद करण्यात यावा

347

मनिष गुडधे अमरावती

विलास नगर या ठिकाणी खुले आम सुरू असलेला अवैद्य दारू च्या धंद्या मुळे नगरात अशांततेचे वातावरण निर्माण झालेले आहे.

गाडगे नगर पोलीस स्टेशन व पोलीस आयुक्त यांना निवेदन दिल्या नंतरही हा धंदा सुरूच आहे त्यामुळे आज दि.27 डिसेंबर 2021 रोज पासून जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर विलास नगर नागरिकांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येत आहे यावेळी सुमित भाऊ कलाने,संतोष भाऊ ससाणे, चंदा बाई गुप्ता, रेखा कमलेश किल्लेकर, मुकेश गुप्ता, कमलेश किल्लेकर, नितीन गुप्ता,अजय ससाणे, तेजस सगणे,शुभम ससाणे,शुभम जोंधळे व नागरिक उपस्थित आहे.