Home महाराष्ट्र पत्रकारांची इमेज व प्रतिष्ठा खूप महत्वाची

पत्रकारांची इमेज व प्रतिष्ठा खूप महत्वाची

186
0

बरीच पत्रकार मंडळी अधिकाऱ्यांना हार घालत बसतात व पुढे – पुढे करतात , खरं तर जीवपाड लीखाण करणाऱ्या इमानी पत्रकाराने आपला स्वाभिमान जपला पाहिजे?? हा हार तुमच्या गळ्यात का नाही, कारण तुम्ही स्वतःला स्वतःच्या पत्रकारितेला विसरले? अहो पत्रकार आहोत घरचे खाऊन समाजाच्या सेवेत आहोत आणी आपल्याला काही गरजच नाही नेत्या अधीकार्यांच्या मागे – पुढं करायची , जेव्हा ही लाचारी बघतो ना तेव्हा फार वाईट वाटते आपण आपला इमानी पेशा कुठं नेतो? याची चिंता करा, अन्याय झाला की सामान्य पत्रकारांना नाही व्हीआयपी ना साथ मिळते, हे ही तितकेच खरे आपल्यात विषमता कमी नाही, हा लहान तो मोठा , हा ग्रामीण ‌तो शहरी अरे हे कसला? आपण सहकारी आहोत

कश्याला भेद? स्वाभिमान असता तर हे दिवस पञकारीतेवर आले नसते,