Home मुंबई All India लेबर माथाडी जनरल युनियन च्या उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष पदी...

All India लेबर माथाडी जनरल युनियन च्या उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष पदी सुरेश वाघमारे

153

मुंबई , ( प्रतिनिधी ) – माथाडी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे ‘”ऑल इडिया लेबर माथाडी जनरल युनियनचे ,”संस्थापक,सुदेशभाई ठोबंरे (बधू) सरचिटणीस ,रवि राणे ,यांनी युनियन चे पदाधिकारी चिटणीस ,कुमार स्वामी,सयुक्त सरचिटणीस मंगेश ठाकुर आदींच्या उपस्थिती मध्ये आंबेडकरी चळवळीतील युवा आंदोलक चेहरा सुरेश वाघमारे याची उत्तर मुबंई जिल्हा अध्यक्ष व राजेश जाधव याची उत्तर मुबंई जिल्हा उपाध्यक्ष पदी सुदेश भाऊ ठोंबरे बंधू यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली यावेळी अभिलाष गोतपगार, विनोद जाधव, किरण पुजारी निखिल दळवी, अर्षद खान इंजिनीर अमित कटारिया प्रामुख्याने उपस्थित होते