Home नांदेड भोकर “पत्रकार संरक्षण समितीच्या” अध्यक्षपदी अरुण डोईफोडे तर सचिवपदी जाधव

भोकर “पत्रकार संरक्षण समितीच्या” अध्यक्षपदी अरुण डोईफोडे तर सचिवपदी जाधव

87
0
भोकर(प्रतिनिधी)
पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली दि.०८ रोजी येथील विश्रामग्रहावर पत्रकार संरक्षण समितीची बेठकीचे आयोजन करण्यात आले होते.बैठकिस प्रमूख पाहूणे शशीकांत गाडे पाटील होते. पार पडलेल्या बैठकित भोकर पत्रकार संरक्षण समितीचे तालूकाध्यक्षपदी अरुण डोईफोडे तर सचिवपदी सिध्दार्थ जाधव यांची सर्वानूमते निवड करण्यात आली असून कार्यकारिणी पूढिल प्रमाणे कार्याध्यक्ष सूधांशू कांबळे उपाध्यक्ष लतीफ शेख सहसचिव एजास कूरेशी कोषाध्यक्ष अनिल जाधव सह कोषाध्यक्ष अतूल चौरे सल्लागार बालाजी नार्लेवाड बि.एस.सरोदे माधव मेकेवाड संदेश कांबळे कार्यकारिणी सदस्य म्हणून फईम शेख म.सूजाओद्यीन गजानन गाडेकर कमलाकर बरकमकर संजय नाईकडे सूभाष भालेराव सूभाष तेले आदिंची निवड करण्यात आली या निवडीबद्यल माजी जि.प.सदस्य सूनिल चव्हाण सामाजीक कार्यकर्ते संभाजी कदम परमेश्वर पांचाळ सतिश देशमूख माधव पा.वडगावकर यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले.