Home विदर्भ अमरावतीच्या राजकमल चौकात तोडफोड…!

अमरावतीच्या राजकमल चौकात तोडफोड…!

388

 मनीष गुडघे

आज सुरू असलेल्या ‌अमरावती बंदला शिवसेना शहर प्रमुख पराग गुडधे यांचे अमरावती बंदला समर्थन दिले आहे तर राजकमल चौक येथे सोम्यलाठी चार्ज करून  राजकमल चौक येथील प्रकाश म्याचींग सेंटर समोरील दुकानांची तोंड फोड करण्यात आली.