Home विदर्भ वाशिम जिल्ह्यात तिसर्‍यांचा इडिचे पथक चौकशीसाठी दाखल,भावना गवळी यांच्या अडचणी वाढल्या

वाशिम जिल्ह्यात तिसर्‍यांचा इडिचे पथक चौकशीसाठी दाखल,भावना गवळी यांच्या अडचणी वाढल्या

244

फुलचंद भगत

वाशिम:-खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गवळी यांच्या संस्थे मध्ये झालेल्या गैर व्यवहार प्रकरणी ईडी च पथक तिसऱ्यांदा वाशिम जिल्ह्यात चौकशी साठी दाखल झालं आहे. गवळी यांचे व्यावसायिक भागीदार सईद खान यांच्या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यासाठी वाशिम च्या सार्वजनिक बांधकाम विभाग च्या कार्यालयात तसेच देगाव इथल्या महिला उत्कृष्ट प्रतिष्ठान आणि या सह मंगरुळपीर या ठिकाणीही ईडी च पथक दाखल झाले आहे असे कळले.आपल्या विविध कामा चा दर्जा घसरवून मोठी संपत्ती जमा केल्या चा संशय आहे. जिल्ह्यात झालेल्या विकास कामा ची पाहणी आणी चौकशीसाठी साठी एकूण 40 ते 50 जण या पथका मध्ये दाखल आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206