Home विदर्भ वंचित बहुजन आघाडी व 36 विविध संघटनांच्या वतीने पूर्ण हिंगणघाट शहर बंद.!

वंचित बहुजन आघाडी व 36 विविध संघटनांच्या वतीने पूर्ण हिंगणघाट शहर बंद.!

54
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. २५ :- जिल्ह्यातील हिंगणघाट –CAA NRC च्या कायद्याचा विरोधात वंचित बहुजन आघाडीने पूर्ण हिंगणघाट बंद चे आयोजन कुणाल वासेकर यांच्या नेतृत्वात यशस्वी रित्या बंद केले आहे. CAA NRC चा केंद्र सरकारने पारित करून संपूर्ण देशात धर्मभेद जातीयतावाद निर्माण करून आज आर्थिकमंदीमळे देश डबघाईस आला आहे.

त्याकरिता मा. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून महाराष्ट्रात हा कायदा लागू न करण्यात यावा म्हणून वंचित बहुजन आघाडी तर्फे मा. उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या बंदला वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष कुणाल वासेकर, अशोक रामटेके, मिर्झा परवेज बेग विक्रांत भगत,शहर अध्यक्ष अजय डांगरे,दिलीप कहूरके, अब्दुल रहिमअब्दुल हमीद,मिर्झा आदिल बेग प्रशांत निमसरकार,विनोद गोडघाटे,अतुल भगत, राजू धाबर्डे पंखज भगत मनीष कांबळे सुहास जीवनकर, सिद्धार्थ जामनकार सुमित सोगे राजू कुंभारे अविनाश उमरे संजय जामानकार नाझीम पठाण विशाल कुंभारे श्याम कांबळे मिक्कु दुपारे प्रजय मून देवेंद्र भालशंकर रघुनाथ शेडम या बंद करिता वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.