
रावेर (शेख शरीफ)
केन्द्रिय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली ची उत्तर महाराष्ट्र च्या काही पदाच्या निवडी बाबत आज दि.18-09-2021 रोजी शनिवारला शासकीय विश्रामगृह मुक्ताईनगर येथे दुपारी 3:00 वाजता राष्ट्रीय संघटक सचिव डाॅ.शिवचरण उजैनकर यांचे अध्यक्षखाली हे सभा घेण्यात आली त्यात उत्तर महाराष्ट्र कार्यकरणीची घोषणा करण्यात आली,त्यात उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी राजेश पोतदार,संपर्क प्रमुख पदी हकिम चौधरी,कार्याध्यक्ष श्री बी जी माळी,उपाध्यक्ष राजेश सैनी व भागवत दगडु राठोड,महिला संघटक श्रीमती साधनाताई लोखंडे,सहसचिव जगदीश सुर्यवंशी यांची निवड करण्यात आली.











































