Home विदर्भ पिपरी येथील शेतकऱ्यांचे सोयाबीन गावातीलच काही विरुद्ध लोकांनी तणनाशक आणि कल्टिव्हेटरच्या सहाय्याने...

पिपरी येथील शेतकऱ्यांचे सोयाबीन गावातीलच काही विरुद्ध लोकांनी तणनाशक आणि कल्टिव्हेटरच्या सहाय्याने केले उध्वस्त

346

प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष…!

प्रतिनिधी:- येरला,हिंगणघाट

वर्धा – हिंगणघाट तालुक्यातील पिंपरी येथील 64 वर्षे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन गावातीलच काही कल्टिव्हेटरच्या सहाय्याने उध्वस्त केले, दुसऱ्यांदा सोयाबीनचे सहा एकरांतील पिक तन नाशक मारून उध्वस्त केले ,यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे ,तक्रारीकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत असल्याचे शेतकरी सांगत आहे , याप्रकरणी शेतकऱ्यांनी पाच जणांची तक्रार पोलीस स्टेशन तहसीलदार यांच्याकडे केली असून त्याच्यावर योग्य कारवाईची मागणी केली आहे ,पिपरी येथील शेतकरी किस्ना आत्माराम दुर्ग वय 64 यांचे मौजा पिपरी शिवारात वडीलोची सव्वा सहा एकर शेत आहे ,त्यांनी संपूर्ण शेतात सात बॅग सोयाबीनची पेरणी केली ,मागच्या वर्षी , व यावशी त्यात सहा बॅग रासायनिक खते दिले पेरणीच्या काही दिवसानंतर पेरणी केलेली सोयाबीनची 5 युवकांनी नष्ट कल्टिव्हेटरच्या साह्याने नष्ट केले याबाबत शेतकरी किस्ना दुर्गे यांनी महसूल सोबत पोलीस प्रशासन लेखी तक्रारी दिल्या मात्र त्या प्रकरणाची कुठलीही चौकशी झाली नाही शेतकऱ्यांनी शेततळी राहू नये म्हणून दुबार सोयाबीनची पेरणी केली शेतातील सोयाबीनचे पीक डोळ्यात असताना बिकट परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांनी शेती उभी केली मात्र पुन्हा तन नाशक औषध फवारणी करून सोयाबीनचे पीक जाळून टाकली शेतकरी याबाबत शेतकरी किस्ना दुर्गे यांनी गावातीलच पाच जणांविरुद्ध घडलेल्या प्रकाराबाबत उपयोगी उपविभागीय महसूल अधिकारी त्र अद्यापही शेतातील चौकशी करण्यात आली नाही तन नाशक फवारल्याने पीक उद्ध्वस्त होऊन जवळपास 2 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी दुर्गे यांनी सांगितले याबाबत प्रशासनाने चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी किसना आत्माराम दुर्गे यांनी केली आहे शेतकऱ्या स्पेअर पत्र देण्यास नकार पिंपरी येथील तलाठी यांच्याकडे शेतकरी किसना दुर्गे यांनी सन 2020 21 चे पत्र व सातबारा ताबा प्रमाणपत्र घेऊन या करिता अर्ज केला परंतु तर त्यांनी नकार दिला कागदपत्रे देण्यासाठी अधिक पैसे घेण्यात आले अशी लेखी तक्रार शेतकरी केली आहे