Home जळगाव विनोद चौधरी, यांची रावेर संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष पदी निवड…

विनोद चौधरी, यांची रावेर संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष पदी निवड…

131

रावेर( शेख शरीफ)

रावेर तालुक्यातील फुले शाहू आंबेडकर चळवळीचे युवा नेतृत्व विनोद चौधरी यांची जळगाव जिल्हा संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष प्रभाकर साळवे यांच्या शिफारशीनुसार रावेर तालुका अध्यक्ष पदी निवड सर्वानुमते एकमत करून करण्यात आली, यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष संजय काकडे, पी आर पाटील, राजेंद्र चौधरी, योगेश महाजन, प्रशांत पाटील मराठा सेवा संघ , सह अनेक संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते सह पदाधिकारी मंडळी उपस्थित होते.तर विनोद चौधरी यांच्या निवडी बद्दल जळगाव जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, विनोद पाटील, घनश्याम पाटील, राजेंद्र चौधरी कार्याध्यक्ष रावेर तालुका योगेश महाजन, हरीश पाटील, सह माजी तालुकाध्यक्ष विलास ताठे यांनी अभिनंदन पर हार्दिक शुभेच्छा दिल्या, तसेच रावेर तालुक्यात सर्व स्तरातून त्यांचें कौतुक होत आहे.