Home महाराष्ट्र गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून वाढदिवस...

गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून वाढदिवस साजरा

309

दलित पँथर चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगळे यांचे चिरंजीव शिवम भैया यांनी तथागत गौतम बुद्ध व महामानव डा बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून आपला वाढदिवस साजरा केला यावेळी दलित पँथर चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगळे व सौं कल्पना जगदीश इंगळे यांनी आपला चिरंजीव शिवम भैया याला आशीर्वाद दिले.

आशीर्वाद देतांना भाई म्हणाले कि आम्हीं फक्त जन्म देणारे आई वडील आहोत खरं वैभव ज्या माय बापा मुळे प्राप्त झालं ते म्हणजेच महामानव डाँ बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई आहेत शिवम भैया त्यामुळे बाबासाहेब व माता रमाई यांनी केलेले कार्य कधी विसरता कामा नये ज्या घरात एक वेळ च्या जेवणाचं अन्न मिळत नव्हतं त्या घरात अन्न धान्य ठेवायला जागा नाही ज्या लोकांना अंगात घालायला कपडे मिळत नव्हते ते लोकं आज ट्रॅक भरून कपडे दान करत आहेत ही सर्व ताकत व ऊर्जा केवळ डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे मिळालेली आहे हे आयुष्यात सतपिढ्या प्रयन्त विसरून चालणार नाही असे आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या निम्मिताने सांगितले लहु, फुले, शाहू,बाबासाहेब अण्णा भाऊ इनकी विचारधारा छोडना हमारे लिये प्राण त्यागाने के समान है महापुरुषांच्या विचार धारे शिवाय माणसाला स्वाभिमानाने जीवन जगता येत नाही म्हणून महापुरुषांचचे विचार धारेवर जीवन जगण्याचा संकल्प करावा हयाचं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा