Home जळगाव निधन वार्ता “रमेश लक्ष्मण पाटील”

निधन वार्ता “रमेश लक्ष्मण पाटील”

108

रावेर (शेख शरीफ)

तालुक्यातील विवरे खुर्द येथील रहिवासी रमेश लक्ष्मण पाटील वय ६४ यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई, सुना नातवंडे असा परिवार आहे.
ते कैलास व प्रमोद पाटील यांचे वडील होत.