Home महाराष्ट्र पोलीस मिञ परिवार समन्वय समिती रेस्क्यू फोर्स जवान गौरव पवार याने धावण्यामध्ये...

पोलीस मिञ परिवार समन्वय समिती रेस्क्यू फोर्स जवान गौरव पवार याने धावण्यामध्ये दुसरे स्थान पटकविले

191

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

➡️ दि.२८/८/२०२१ : गोडीसन स्कुल हैद्राबाद येथिल STADIUM RUN 12 HOURS RELAY,POWERED BY HYDERABAD स्पर्धा मध्ये मुंबई,उत्तर प्रदेश,हैदराबाद,सोलापुर,औरंगाबाद,कोल्हापूर स्पर्धकांनी भाग घेतला होता.पोलीस मिञ परिवार समन्वय समिती रेस्क्यू फोर्स जवान गौरव पवार कोल्हापूर यांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवुन २५ कि.मी.चे अंतर ६० स्पर्धकांन मध्ये २ तासात पुर्ण करुन २ रे स्थान पटकावुन काष्यपदक आपल्या नावावर केले.पोलीस मिञ परिवार समन्वय समिती रेस्क्यू चिफ अॅफिसर रांजेद्रजी बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेऊन यश संपादन केले.पोलीस मिञ परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.संघपाल उमरे,महाराष्ट्र राज्य सचिव विनोद पञे,महाराष्ट्र राज्य मुख्य सल्लागार सुभाषजी सोंळके,महाराष्ट्र राज्य सहसचिव विशाल देशमुख,मराठवाडा महिला प्रमुख रेखाताई मनेरे,पश्चिम महाराष्ट्र महिला प्रमुख माधुरीताई गुजराती,अहमदजी अंसारी मराठवाडा विभाग प्रमुख,अमरावती विभागिय प्रमुख मनिष गुडधे या सर्वांनी समितीच्या वतिने अभिनंदन करुन भविष्यातील वाटचालीस सुभेच्छा दिल्या*.