Home मराठवाडा आदिती कटारे हिची भारतीय वायू सेनेत फ्लाईंग ऑफिसरपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

आदिती कटारे हिची भारतीय वायू सेनेत फ्लाईंग ऑफिसरपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

331

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

कै.कर्मयोगी अंकुशराव टोपे प्रतिष्ठाणच्या वतीने अंबड तालुक्यातील साष्ठ पिंपळगाव येथील आदिती कल्याण कटारे हीची भारतीय वायुसेनेत प्लाइंग ऑफिसरपदी निवड झाली याबद्दल सत्कार करण्यात आला.

या निवड झाल्यामुळे सुदाम उत्तम तारख यांनी शाल,श्रीफळ व विश्वास नांगरे पाटील यांचे “कर हर मैदान फतेह” हे पुस्तक देवून सत्कार केला.यावेळी आदितीचे वडील कल्याण कटारे यांची उपस्थिती होती.