Home विदर्भ यवतमाळ जिल्हा “हॉकी असोशिएशन” च्या खेळाडूंचा विजयोत्सव साजरा

यवतमाळ जिल्हा “हॉकी असोशिएशन” च्या खेळाडूंचा विजयोत्सव साजरा

278

यवतमाळ – आज भारत देशातील प्रत्येकांच्या जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा एक सुवर्णक्षण एक ठेव भारतीय हॉकी संघाने.

या देशाला बहाल केली टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या हॉकी संघातील भारतीय खेळाडूंनी तिसऱ्या क्रमांकासाठी चमकदार कामगिरी करत कास्य पदक पटकाविले आज हा आनंदाचा क्षण भारतीय लोकांच्या पदरी पडला मागील 41 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हे भारतीय संघाला मिळालेले यश आणि प्रत्येक भारतीयांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे यांचे भारतीय हॉकी खेळाडू चे सर्व खेळाडू आणि याच खेळाडूंनी आपल्या देशाला दिलेल्या पदक देशातील नवोदित खेळाडू आणि हॉकीला दिलेले वैभव आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे.

अशातच यवतमाळच्या अभ्यंकर शाळेच्या पटांगणावर नियमित गेल्या दशकापासून कित्येक दशकांपासून सुरू असलेल्या या प्रशिक्षणाच्या ठिकाणी मिळणारे सर्व अशा प्रकारचे राष्ट्रीय राज्यस्तरीय आणि विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय खेळाडू या असोशियन यांनी दिला अशा या सर्व खेळाडूंनी यवतमाळ जिल्हा यांच्या वतीने आज भव्य अशा प्रकारची शहरातून विजय उत्सव रॅली आयोजन करून या सर्व भारतीय खेळाडूंचे अभिनंदन दिले सोबतच या खेळाडूंचे कौतुक करत मिळालेले वैभव अशा प्रकारचा पुन्हा मिळत राहो अशा शुभेच्छा आणि सर्व भारतीयांचा अभिनंदन करणारे हे यवतमाळ जिल्हा हॉकी असोसिएशनचे सर्व माजी आजी सर्व खेळाडू यांनी सहभाग घेतला त्यामध्ये या ठिकाणी नियमित प्रशिक्षण देणारे शाहिद सय्यद आणि विशेष म्हणजे याच मैदानावर घडलेल्या सर्व खेळाडूंमध्ये एक आकाश चिकटे गोलरक्षक नावाचा खेळाडू तो भारतीय संघामध्ये गोलरक्षक यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले देशाचे प्रतिनिधित्व करून त्यांनी बरेच सुवर्ण रजत कास्य पदक पटकन या देशाला मिळवून दिले त्याच क्रीडांगणावर खेळणारे सर्व खेळाडू आणि त्यांना प्रशिक्षण देणारे हे सर्व प्रशिक्षक आजी-माजी खेळाडू यांनी आज पूर्ण भारती यांचे अभिनंदन करण्यासाठी ही रॅलीचं आयोजन करण्यात आलं आणि यातून सर्व खेळाडूंचा या ठिकाणी खास कौतुक करण्यात आलं अभ्यंकर क्रीडा अभ्यंकर कन्या शाळेच्या मैदानावर निघालेली ही रॅली विजय रॅली पूर्णा शहरातून पूर्ण फटाक्यांची आतिषबाजी सोबत जय घोष चे नारे लावत अशाप्रकारचे विजयोत्सव साजरा केला अभ्यांकर शाळेच्या क्रीडा नाव निघालेला राहिलेला गावातील मुख्य रस्त्याने संपूर्ण शहरभर फिरवत फिरवत अशी जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर पवार चंद्रकांत उपरवार त्याचप्रमाणे कार्यालयाचे क्रीडा अधिकारी संजय करकर या अधिकाऱ्यांना खास अभिनंदन घेऊन या देशातील लोकांना या कौतुकाची थाप या देशातील लोक आपल्या खेळाडूंना देण्यासाठी पुढे आलेले असे आमचे नवोदित खेळाडू त्या ठिकाणी होते या विजय असो अभिनंदन रेली करिता जिल्हा असोोसिएशन चे विविध पदाधिकारी सदस्य खेळाडू आणि शहरातील क्रीडा रसिकांनी पुढाकार घेऊन आपला आनंद साजरा केलाा.