Home विदर्भ पोलीस आपल्या दारी…..!

पोलीस आपल्या दारी…..!

451

प्रतिनिधि – प्रशांत नाईक

नागपुर – शनिवार दिनांक ३१ ऑगस्ट समता सैनिक दल रामबाग व ईमामवाडा पोलिस स्टेशन चे संयुक्त विद्यमाने आयोजित पोलिस आपल्या दारी ह्या अभियाना अंतर्गत डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज हॉल जयंती मैदान येते पार पडला.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले पोलिस उपायुक्त झोन ४ चे मा. डॉ. अक्षय शिंदे सर तसेच इमामवाडा पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद साळुंके सर उपस्थित होते.
ह्या प्रसंगी मा. शिंदे सर बोलतांना म्हणाले की , आपल्या परिसरात ज्यांना ही काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांन पासून त्रास असेल तर मला त्याचे नाव ध्या मी लगेच त्यांच्यावर कारवाही करील, पण नागरिकांना मधून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही, ह्या डीसीपी डॉ. शिंदे पुन्हा मनाले की मला कळतय की आपणास भीती वाटत असेल , आणि जर असे असेल तर मी माझा वयक्तिक संपर्क नंबर देतोय तो नंबर आपण लिहून घ्या व मला सरळ संपर्क करून तक्रार करा तुमचे नाव गुप्त ठेवण्यात येणार. ते ह्यावरच थांबले नाही तर मराठी व इंग्रजी मधे स्वतःच्या नंबरची दिला.
कार्यक्रमाचे संचालन दलाचे पदाधिकारी मार्शल नागसेन बडगे यांनी केले , तर आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ता प्रशांत ढाकणे यांनी केले ह्या प्रसंगी वरिष्ठ पोलिस उपनिरीक्ष धहाळे , सहायक उपनिरीक्ष मुळे , राहुल मून, सिद्धार्थ पाटिल , रंगारी ताई, भेलावे ताई, बबलू गावंडे, सूरज पाटिल व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.