Home मराठवाडा शेतकऱ्यांची अडवणूक सहन केली जाणार नाही , तात्काळ कर्ज वाटप सुरू करा...

शेतकऱ्यांची अडवणूक सहन केली जाणार नाही , तात्काळ कर्ज वाटप सुरू करा -अॅड.विलास खरात

310

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे

सध्या शेतकरी आर्थिक संकटात आहे.शेतकऱ्यांना कर्ज मिळविण्यासाठी बॅंक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरू नये. कर्ज मिळविण्यासंदर्भात तसेच शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी घनसावंगीत नुकताच एक छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी शेतकऱ्यांनी विविध समस्या मांडल्या राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज मिळविण्यासाठी अडवणूक होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.माजी आमदार विलासराव खरात यांनी घनसावंगीत महाराष्ट्र बॅंक शाखाधिकारी यांना मा.आमदार ॲड खरात यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
यावेळी उपस्थित सर्व शेतकरी, भाजपा कार्यकर्ते ,पदाधिकारी यांना मा.आ विलास खरात यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी उपस्थित विधानसभा प्रमुख ,भाजपा युवा नेते विश्वजीत खरात,घनसावंगी तालुकाध्यक्ष शिवाजी बोबडे,जालना जिल्हा उपाध्यक्ष देवनाथ जाधव ,भटके-विमुक्त आघाडी सेल जिल्हा उपाध्यक्ष डॉ.रमेश तारगे,अशोक जाधव जिल्हा उपाध्यक्ष.युवा मोर्चा तालुका अध्यक्ष योगेश देशमुख, विस्तारक विष्णुपंत जाधव तालुका उपाध्यक्ष संभाजी घोगरे, शिवाजी कंटुले,माणिक टेहळे, बाळासाहेब बोरकर,प्रल्हाद कंटुले.लक्ष्मण आर्दड,लक्ष्मण काटे,राधाकिसन सुरासे, साहेबराव महाराज,शिवाजी पवार, परमेश्वर सोनवणे, भरतराव परदेशी, बाळासाहेब बोरकर,अंबादास जाधव गणेशराव देवडे अण्णासाहेब बिलोरे पांडुरंग साळवे, विष्णू कदम,तातेराव पांढरे,रामेश्वर कदम,ठोके सर,निलेश भागवत,नंदू शिंदे, राम परदेशी, गोरे अनिल, खाडे ज्ञानेश्वर,अभिषेक ओंकार,गणेश काळे,बाबासाहेब हेमके,बळीराम मोरे,कल्याण तौर,भरत वाघमारे,अण्णासाहेब बिल्हारे, भगवान ढेरे,हरिभाऊ ढेरे,उत्तम ढेरे,सुरेश जाजु,नबाजी पितळे. बाळासाहेब कोकणे परमेश्वर ढेरे,किसन लोंढे,श्रीमंत लोंढे, पांडुरंग कामठे,ज्ञानेश्वर कदम,रामेश्वर कदम,विजय कदम,प्रल्हादराव भालेकर,लक्ष्मण,बालासाहेब आर्दड, आसाराम आर्दड,वेंकटअण्णा आर्दड, अनिल पठाण,नरसिंग काळे, राधाकिसन सुराशे,साहेबराव राठोड मोहन आधुडे ,चत्रभुज आनंदे,जयपाल परदेशी,डॉ.अनिकेत वरखडे, ज्ञानदेव धांडगे,गणेश जाधव,सुरेश जाजु,निलेश भागवत, नंदकिशोर शिंदे, प्रल्हाद गायकवाड, सर्जेराव सिरसुकळे,अशोक गायकवाड गौतम गायकवाड,संदीप गायकवाड कैलास काकडे,गजानन काकडे, ज्ञानेश्वर हिंगुरडे,शिवाजी घोगरे ,विषणु सातपुते. एकनाथ पवार.मारोत हिगुरडे.ज्ञानेश्वर हिंगुरडे. माणिक टेहळे. यावेळी उपस्थित सर्व घनसावंगी तालुक्यातील जिल्हा तालुका पदाधिकारी शेतकरी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.