Home मराठवाडा संजिवनी समाधी ध्यान योग ज्ञानपिठ मच्छिंद्र चिंचोली येथे एक दिवसीय ध्यान शिबिर...

संजिवनी समाधी ध्यान योग ज्ञानपिठ मच्छिंद्र चिंचोली येथे एक दिवसीय ध्यान शिबिर संपन्न

230

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या घनसांवगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील महंत डॉ योगीराज कैलासनाथ महाराज यांच्या संजिवनी समाधी ध्यान योग ज्ञानपिठ येथे नुकतेच बाल शिबीर संपन्न झाले यात लहान मुला मुलींनी मोठा सहभागी होऊ ध्यान शिबिराचा आनंद घेतला

सविस्तर असे की जालना जिल्ह्यातील घनसांवगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे महंत बळीराम बाबा घोन्सीकर यांच्या आशीर्वादाने संत डॉ कैलासनाथ महाराज यांनी स्थापन केलेला संजिवनी समाधी ध्यान योग ज्ञानपिठ येथे दि 11 जुलै रोजी द डिवाईन पावर कार्यक्रम संपन्न झाला यावेळी 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता ,व्यावस्थापक नरेंद्र पाटील सर, विशेष सहकार्य प्रियंका अशोक पगारे, सहकार्य स्वामी निरंजन महाराज, अरविंद दादा घोगरे, सहकार्य संदीप रनमळे, मोहन पोपळघट, यांनी विशेष परिश्रम घेतले ध्यान योग याचे मूल्यमापन आणि मार्गदर्शन विद्यार्थ्यांना योग्य ते करण्यात आले बालवयापासून ते तरुण वय , वयोवृद्ध, भाव स्थान आरोग्य आणि ध्यानाचे महत्व, मार्गदर्शन या शिबिरात करण्यात आले